शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

🏆 संसदरत्न पुरस्कार काय असतो? त्याचं महत्त्व किती?



 🏆 संसदरत्न पुरस्कार काय असतो? त्याचं महत्त्व किती?

💁‍♀️ पुरस्काराची सुरुवात कधी आणि कोणी केली? :


🏅देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सन 2010 पासून संसदरत्न आणि संसद महारत्न पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात.



🤔 पुरस्कार किती महत्वाचा? : 


▪️संसदरत्न पुरस्कार हे खासदारांना दिले जात असले तरी हे पुरस्कार सरकारतर्फे दिले जात नाहीत. तर चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात.


 👉 पण या पुरस्कारार्थी निवड समितीत संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष असतात. तर सदस्यपदी इतर सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळं या पुरस्काराला एखाद्या सरकारी पुरस्काराप्रमाणेच महत्व आहे. त्यामुळं खासदारांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते. 


🤷‍♀️ पुरस्काराचे निकष काय? : 


👉 संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. वर्षभराच्या काळात तिन्ही अधिवेशनांमधील खासदारांची कामगिरी कशी आहे यावरुन त्यांची निवड केली जाते. खासदारांच्या मुल्यांकनासाठी एक समिती नेमली जाते. 

For detailed information you may visit SEO Rajsandesh's Unique Webtools at https://onlinetoolmarket.blogspot.com/.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे.

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे. स...